चोपडा (प्रतिनिधी) :--
चोपड्यात 31 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... सावधानतेचा इशारा
"आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!" , "कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !"
चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा ; मास वापरा ; नेहमी हाथ धुत राहा ; सुरक्षित अंतर बाळगा ... अन्यथा खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
दि. 28 / 01 / 2022 रोजीचे अहवाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 42 अहवाल पैकी 18 अहवाल पॉजिटिव आहेत तर 24 अहवाल निगेटिव आहेत.
# हातेड 6 , अडावद 8, कर्जाना 1, देव्हारी 1, धानोरा 2 , = 18 पॉजिटीव्ह रुग्ण
तसेच रैपिड अँटीजेन टेस्ट एकूण 147 रैपिड अहवाल पैकी 13 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 134 अहवाल निगेटीव्ह आहेत.
# अंबाडे 1, गीताईपार्क 1, तुळजाभवानी नगर 1, चोपडा 9 = 13 पॉजिटीव्ह रुग्ण
असे एकूण आज 18 + 13 = 31 अहवाल पॉजिटिव आहेत.
एकूण रुग्ण संख्या – 15293
बरे झालेले रुग्ण संख्या – 14767
मृत्यु रुग्ण संख्या – 211
ऍक्टिव्ह रुग्ण - 315 असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे.....
WhatsApp
No comments:
Post a Comment