चोपडा (प्रतिनिधी) :--
आज चोपड्यात 02 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... समाधानकारक अहवाल .....
"आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!" , "कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !"
चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा ; मास वापरा ; नेहमी हाथ धुत राहा ; सुरक्षित अंतर बाळगा ... अन्यथा खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
दि. 13 / 02 / 2022 रोजीचे अहवाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 86 अहवाल पैकी 02 अहवाल पॉजिटिव आहेत तर 84 अहवाल निगेटिव आहेत.
# मलापूर 1 , मराठे 1 = 02 पॉजिटीव्ह रुग्ण RTPCR
तसेच रैपिड अँटीजेन टेस्ट एकूण 04 रैपिड अहवाल पैकी 00 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 04 अहवाल निगेटीव्ह आहेत.
# = 00 पॉजिटीव्ह रुग्ण Rapid
असे एकूण आज 02 + 00 = 02 अहवाल पॉजिटिव आहेत.
एकूण रुग्ण संख्या – 15480
बरे झालेले रुग्ण संख्या – 15248
मृत्यु रुग्ण संख्या – 211
ऍक्टिव्ह रुग्ण - 21 असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे.....
WhatsApp
No comments:
Post a Comment