चोपडा (प्रतिनिधी) :--
आज चोपड्यात 20 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... सावधानतेचा इशारा ...
"आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!" , "कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !"
चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा ; मास वापरा ; नेहमी हाथ धुत राहा ; सुरक्षित अंतर बाळगा ... अन्यथा खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
दि. 04 / 02 / 2022 रोजीचे अहवाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 62 अहवाल पैकी 10 अहवाल पॉजिटिव आहेत तर 52 अहवाल निगेटिव आहेत.
# अडावद 2, उमर्टी 1, महालक्ष्मीनगर 1, गलंगी 1, गोरगावले बु 5 = 10 पॉजिटीव्ह रुग्ण
तसेच रैपिड अँटीजेन टेस्ट एकूण 123 रैपिड अहवाल पैकी 10 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 113 अहवाल निगेटीव्ह आहेत.
# शिंदेवाडा 2, कोर्ट क्वार्टर 2, भोकरवाडा 1, खर्डी 1, विवेकानंदनगर 2, सहकारनगर 1, ओमनगर 1 = 10 पॉजिटीव्ह रुग्ण
असे एकूण आज 10 + 10 = 20 अहवाल पॉजिटिव आहेत.
एकूण रुग्ण संख्या – 15449
बरे झालेले रुग्ण संख्या – 15092
मृत्यु रुग्ण संख्या – 211
ऍक्टिव्ह रुग्ण - 146 असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे.....
WhatsApp
No comments:
Post a Comment