चोपडा (प्रतिनिधी) :--
आज चोपड्यात 06 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... समाधानकारक अहवाल .....
"आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!" , "कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !"
चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा ; मास वापरा ; नेहमी हाथ धुत राहा ; सुरक्षित अंतर बाळगा ... अन्यथा खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
दि. 06 / 02 / 2022 रोजीचे अहवाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 51 अहवाल पैकी 05 अहवाल पॉजिटिव आहेत तर 46 अहवाल निगेटिव आहेत.
# गोरगावले बु. 2 , गोरगावले खु. 1 , नरवाडे 1 , लासूर 1 = 05 पॉजिटीव्ह रुग्ण RTPCR
तसेच रैपिड अँटीजेन टेस्ट एकूण 01 रैपिड अहवाल पैकी 01 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 00 अहवाल निगेटीव्ह आहेत.
# तोंदे 1 = 01 पॉजिटीव्ह रुग्ण
असे एकूण आज 05 + 01 = 06 अहवाल पॉजिटिव आहेत.
एकूण रुग्ण संख्या – 15461
बरे झालेले रुग्ण संख्या – 15143
मृत्यु रुग्ण संख्या – 211
ऍक्टिव्ह रुग्ण - 107 असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे.....
WhatsApp
No comments:
Post a Comment