चोपडा (प्रतिनिधी) :--
आज चोपड्यात 09 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... समाधानकारक अहवाल .....
"आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!" , "कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !"
चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा ; मास वापरा ; नेहमी हाथ धुत राहा ; सुरक्षित अंतर बाळगा ... अन्यथा खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
दि. 07 / 02 / 2022 रोजीचे अहवाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 11 अहवाल पैकी 02 अहवाल पॉजिटिव आहेत तर 09 अहवाल निगेटिव आहेत.
# घुमावल खु. 1 , चोपडा 1 = 02 पॉजिटीव्ह रुग्ण RTPCR
तसेच रैपिड अँटीजेन टेस्ट एकूण 25 रैपिड अहवाल पैकी 07 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 18 अहवाल निगेटीव्ह आहेत.
# ओमसाईनगर 4 , रिद्धीसिद्धी कॉलनी 1 , शिवकॉलनी 1 , कृष्णमंदिर 1 = 07 पॉजिटीव्ह रुग्ण
असे एकूण आज 02 + 07 = 09 अहवाल पॉजिटिव आहेत.
एकूण रुग्ण संख्या – 15470
बरे झालेले रुग्ण संख्या – 15163
मृत्यु रुग्ण संख्या – 211
ऍक्टिव्ह रुग्ण - 96 असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे.....
WhatsApp
No comments:
Post a Comment