चोपडा (प्रतिनिधी) :--
आज चोपड्यात 28 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... दक्षतेचा इशारा
"आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!" , "कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !"
चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा ; मास वापरा ; नेहमी हाथ धुत राहा ; सुरक्षित अंतर बाळगा ... अन्यथा खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
दि. 01 / 02 / 2022 रोजीचे अहवाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 111 अहवाल पैकी 18 अहवाल पॉजिटिव आहेत तर 93 अहवाल निगेटिव आहेत.
# धानोरा 2, वरगव्हाण 1, खर्डी 2, बोरोलेनगर 1, गोरगावले बु 2 , बिडगाव 9, चहार्डी 1 = 18 पॉजिटीव्ह रुग्ण
तसेच रैपिड अँटीजेन टेस्ट एकूण 122 रैपिड अहवाल पैकी 10 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 112 अहवाल निगेटीव्ह आहेत.
# चहार्डी 1, स्वातंत्र्यसैनिक काॅलनी 1, गुरूकुलनगर 1, साईबाबा काॅलनी 1, कृष्णापूर 2, सानेगुरूजीनगर 1, कोर्ट क्वार्टर 1, एकवीरानगर 1, नागलवाडी 1 = 10 पॉजिटीव्ह रुग्ण
असे एकूण आज 18 + 10 = 28 अहवाल पॉजिटिव आहेत.
एकूण रुग्ण संख्या – 15392
बरे झालेले रुग्ण संख्या – 14979
मृत्यु रुग्ण संख्या – 211
ऍक्टिव्ह रुग्ण - 202 असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे.....
WhatsApp
No comments:
Post a Comment