भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हजरत टिपू सुलतान यांच्या बद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी तर्फे दिले निवेदन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

01/02/2022

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हजरत टिपू सुलतान यांच्या बद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी तर्फे दिले निवेदन

 

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :-- कैलास कोळी

    भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हजरत टिपू सुलतान यांच्या बद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी तर्फे दिले निवेदन

हजरत टिपू सुलतान है समस्त मूलनिवासी बहुजन समाजाचे महापुरुष आहे त्या देशाचे पहिले मिसाईल मॅन तसेच इंग्रजांविरोधात लढा देणारे महान शासक होते लोकहितवादी लोककल्याणकारी न्यायप्रिय सर्व समावेशक अखंड भारताच्या एकतेचे प्रेरणास्रोत आणि अभिमान आहे अशा भारत मातेचे वीर पुत्र टिपू सुलतान यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करून विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी महाराष्ट्रासह देशाची अखंडता आणि शांतता भंग करण्याचे काम केले आहे याविरोधात बहुजन मुक्ती पार्टी तर्फे येत्या 2 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे धरणे आंदोलन करण्यात येणार


     अशा आशयाचे बहुजन मुक्ती पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर विधान सभा प्रभारी राजू वानखेडे तालुकाध्यक्ष बिजलाल इंगळे बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे सिद्धार्थ हिरोळे भारतीय बेरोजगार मोर्चा चे सुपडा हिरोळे पारस हिरोळे भारत मुक्ती मोर्चा चे भगवान कवरे बहुजन क्रांती मोर्चा चे रमेश बोदडे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुका अध्यक्ष जुबेर अली उपाध्यक्ष इरफान बागवान शेख असगर जाकीर मिस्तरी मौलाना हाफिज वाहाब मजीद खान हकीम चौधरी शिवसेना अल्पसंख्यांक संघटक अफसर खान शकू जमादार मजीत बागवान आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp