महाशिवरात्री निमित्त श्री विश्वनाथ महादेव मंदिरात "श्री अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह" ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

21/02/2022

महाशिवरात्री निमित्त श्री विश्वनाथ महादेव मंदिरात "श्री अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह" ...

 

चोपडा (प्रतिनिधी) :--

    महाशिवरात्री निमित्त श्री विश्वनाथ महादेव मंदिरात "श्री अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह" ...

   चोपडा येथील बोरोले नगर 1 मधील

        श्री विश्वनाथ महादेव मंदिरात

    दि.22/2/2022 रोजी  भजनसंध्या

    दि23/2/2022 रोजी ह.भ.प.मनोहर महाराज, जळगाव यांचे कीर्तन

    दि.24/2/2022 रोजी ह.भ.प. मनोज महाराज, पिंप्राळा यांचे कीर्तन

    दि.25/2/2022 रोजी ह.भ.प.भावेश महाराज, विटनेर यांचे कीर्तन

    दि.26/2/2022 रोजी ह.भ.प.कृष्णाजी महाराज,40गाव यांचे कीर्तन

    दि.27/2/2022 रोजी ह.भ.प.जिवराम महाराज, कापडणेकर यांचे कीर्तन

    दि.28/2/2022 रोजी ह.भ.प.दिलीप महाराज, बीडकर यांचे कीर्तन

    दि.1/3/2022 रोजी ह.भ.प.दिपक महाराज, रेल यांचे कीर्तन

    दि.2/3/2022 रोजी ह.भ.प.कृष्णा महाराज, जुवार्डी यांचे कल्याचे कीर्तन होणार आहे.

   तसेच त्यानंतर महाप्रसाद वितरित होईल. तरी भविकांनी हरीनाम कीर्तन सप्ताह व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. विश्वनाथ महादेव मंदिर समितीचे आयोजक यांनी केले आहे.

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

                 महाशिवरात्री चे कार्यक्रम

मंगळवार दि.1/32022 आरती  सकाळी 7:30 वाजता.

अभिषेक व दर्शन  सकाळी 7:45 ते संध्याकाळी 4:45 पर्यंत

शृंगार व दर्शन  संध्याकाळी 5:00 ते रात्री 10:30

महाआरती संध्याकाळी 7:00 वाजता.

महाशिवरात्री शिवपुजन  निशीधकाल उ. रात्री 12:26 ते 1:15 पर्यंत

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp