"Holistic Health" म्हणजे "सर्वांगीण विकास"होय -- डॉ. सौरभ राजन .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

21/02/2022

"Holistic Health" म्हणजे "सर्वांगीण विकास"होय -- डॉ. सौरभ राजन ....

 

चोपडा (प्रतिनिधी) :--

    "Holistic Health" म्हणजे "सर्वांगीण विकास" होय - डॉ. सौरभ राजन

    पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा व न्यासा,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या आय.क्यु.ए.सी.व क्रीडा विभाग या द्वारे वेबिनारचे आयोजन करण्यात आले. Holistic Health या विषयावर आज दि.२१फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित वेबिनार मध्ये डॉ. सौरभ राजन यांनी आरोग्याचे महत्व विशद करताना श्वास नियंत्रणाची प्रक्रिया सविस्तरपणे मांडली तसेच उत्तम आरोग्य राहण्यासाठी नियमित व्यायाम योगासने यांचे महत्त्व सांगितले. आरोग्यावर चा खर्च शून्य कसा करावा यासाठी निरोगी व निरामय आरोग्याच्या टिप्स त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे यांनी धकाधकीच्या जीवनात आरोग्याचे महत्व याविषयी माहिती दिली. या ऑनलाइन वेबिनारचे प्रास्ताविक डॉ.विजय पाटील यांनी केले.तर आभार डॉ.संजय पाटील यांनी मानले. या ऑनलाईन वेबिनार मध्ये महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp