राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत येलो लाईन कॅम्पईन मधे मुस्तुफा अँग्लो उर्दू हाई स्कूल ची निवड - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

23/02/2022

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत येलो लाईन कॅम्पईन मधे मुस्तुफा अँग्लो उर्दू हाई स्कूल ची निवड

चोपडा  (प्रतिनिधी):--
   राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत येलो लाईन कॅम्पईन मधे मुस्तुफा अँग्लो उर्दू हाई स्कूल ची निवड
   राष्ट्रीय तंबाखू कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र ला 1 शाळा जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष द्वारे व आरोग्यविभाग यांचा मार्गदर्शन खाली येलो लाईन कॅम्पईन राबविला जात आहे त्या अंतर्गत चोपडा शहरातील मुस्तुफा अँग्लो उर्दू हाई स्कूल ची निवड गट शिक्षणाधिकारी माळी साहेब ,तालुका आरोग्यधिकारी डॉ प्रदीप लासुरकर ,व अडावद बिट विस्ताराधिकारी डॉ भावना भोसले मॅडम यांनी केली .
   सदर शाळेला जिल्हा तंबाखू मुक्त अभियान ब्रॅण्ड एम्बेसेडर व जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती सदस्य राज मोहम्मद खान शिकलगर यांनी व जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष चे राहुल ब्रहाटे यांनी भेट देऊन येलो लाईन तंबाखू मुक्त शाळेचा कार्य पूर्ण केले व व मार्गदर्शन केले शाळेना तंबाखू मुक्त करण्यासाठी ऊर्दू विभाग  चे केंद्र प्रमुख सोनार साहेब मुख्यध्यपक रफिक सर, तनवीर सर ,अंजुम सर,अब्दुल हक सर ,आदी नी प्रयत्न केले शाळेला लवकरच तंबाखू मुक्त शाळेचा प्रमाणपत्र प्राप्त होईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp