अवैध व क्रुरता पुर्वक डांबून गुरांची वाहतुक करताना गाडीसह एकास अटक चोपडा शहर पोलिसांची धडक कारवाई - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

24/02/2022

अवैध व क्रुरता पुर्वक डांबून गुरांची वाहतुक करताना गाडीसह एकास अटक चोपडा शहर पोलिसांची धडक कारवाई

चोपडा  (प्रतिनिधी) :--
   अवैध व क्रुरता पुर्वक डांबून गुरांची वाहतुक करताना गाडीसह एकास अटक चोपडा शहर पोलिसांची धडक कारवाई 
    वाहन चालक संतोष प्रकाश चौधरी (वय ३१) रा. किसमत नगर शिरपूर याने चोपडा ते अकुलखेडा रस्त्यावर हॉटेल साईतृप्ती समोर त्याच्या ताब्यातील बदामी रंगाची अशोक लेलँड कंपनीची गाडी क्रमांक एम एच १९ सी वाय ५३३१ सदर गाडीत गाडी मालक व गुरे मालक विजय लोटन पाटील रा. चोपडा यांच्या संमतीने सुमारे ९५००० रुपये किमतीचे दहा लहान-मोठे गोऱ्हे यांना दाटीवाटीने वाहनात भरून, त्यांना वेदना होतील अशा रीतीने जखडून ,बांधून ,क्रूर वागणूक देऊन ,कोंबून वाहतूक करताना अशोक लेलँड कंपनीची गाडी क्रमांक एम एच १९ सी वाय ५३३१सह मिळून आला     पो. ना. सुभाष सपकाळ यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस गु.र. नं.६३/ २०२२ प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११ (क) ,(घ) ,(ड) मुंबई पोलीस ऍक्ट कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याच्या अधिक तपास चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. दीपक विसावे हे करीत आहेत....


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp