कोळी समाज दि.२७ रोजी आदिवासी विकास मंत्री मा.के.सी.पाडवी यांचे निवासस्थानी देणार धडक - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

24/02/2022

कोळी समाज दि.२७ रोजी आदिवासी विकास मंत्री मा.के.सी.पाडवी यांचे निवासस्थानी देणार धडक

चोपडा  (प्रतिनिधी) :--
    कोळी समाज दि.२७ रोजी आदिवासी विकास मंत्री मा.के.सी.पाडवी यांचे निवासस्थानी देणार धडक
  आदिवासी विकास मंत्री मा.के.सी.पाडवी यांनी आदिवासी कोळी महादेव, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी व इतर वंचित अन्यायग्रस्त तत्सम जमातीचे बांधव यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी व आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई व आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे येंथील जुलमी आयुक्त राजेंद्र भारूड यांचे हकालपटटी करण्याची कारवाई होण्यासाठी व गायकवाड समीतीचे अहवालात समाविष्ट असलेले अधिकारी यांचेवर कारवाई होण्यासाठी आमचे गऱ्हाणे ऐकावे व संबंधीतावर कारवाई करावे यासाठी चर्चा करण्यासाठी 
   आमचे शिष्ठ मंडळ यांना वेळ दयावा. यासाठी आप्पासाहेब नामदेव येळवे व ॲड गणेश सोनवणे हे आदिवासी विकास मंत्री मा. के.सी.पाडवी यांचे निवासस्थानी दि २७/०२/२०२२ रोजी भेट घेणार आहेत. व त्यानंतर निर्णायक आंदोलनाची दिशा ठरणार आहे.आदिवासी विकास मंत्री मा.ऍड. के.सी.पाडवी यांनी आमचे अभ्यासकांशी चर्चा करून आदिवासी विकास विभागाचे सचिव, TRTI येथील आयुक्त राजेंद्र भारूड साहेब व सर्व अनुसूचित जाती पडताळणी समीती हे अन्यायकारक रित्या पक्षपातीपणा करतात. म्हणून त्यांचेवर कारवाई करण्यात यावी व त्यांचेशी बैठक लावण्यात यावी. यासाठी मा. आप्पासाहेब नामदेव येळवे व ॲड गणेश सोनवणे हे दि. २७/०२/२०२२ रोजी नंदूरबार येथे आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांचेकडे जाणार आहेत 
  तरी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील व परिसरातील कोळी समाज बांधवांनी दि. २७/०२/२०२२ रोजी आदिवासी विकास मंत्री मा.के.सी.पाडवी यांचे निवासस्थानी नंदूरबार येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp