स्व.निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडिकल स्कुल १० वीच्या विद्यार्थ्यांचा खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ संपन्न - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

24/02/2022

स्व.निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडिकल स्कुल १० वीच्या विद्यार्थ्यांचा खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ संपन्न

मुक्ताईनगर  (प्रतिनिधी) कैलास कोळी  :--
   स्व.निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडिकल स्कुल १० वीच्या विद्यार्थ्यांचा खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ संपन्न
    मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, स्व.निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मुक्ताईनगर येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा "निरोप समारंभ" कार्यक्रम खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व मुक्ताईनगर पोलीस उपनिरीक्षक परविन तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
   आजची परिस्थिती बदललेली असून विद्यार्थ्यांनी वाईट गोष्टींचे अनुकरण न करता योग्य रीतीने व आत्मसात केलेल्या कौशल्याने आपले जीवन आजच्या युगानुरुप आधुनिक करावे असे मनोगत यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व्यक्त करून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्याबद्दल मार्गदर्शन केले.
  शाळेचे शिक्षक श्री.गणेश कोळी सर यांनी गुरु शिष्य यावर आधारित स्वयम् रचित कविता सादर करून सर्वांना भावनाविवश केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.तुषार पाटील सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी शाळेचे प्राचार्य श्री.व्ही.के.वडस्कर, शिक्षक श्री.सरदार सर, श्री.स्वप्निल चौधरी सर, श्री.गणेश बोदडे सर, श्री.वैभव पाटील सर, श्री.निळे सर, श्री.मालगे सर, श्री.सतिश गायकवाड सर तथा शिक्षिका सौ.राजश्री फेगडे, करुणा देशमुख, दिपाली वाघुळदे व इतर शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp