कुऱ्हा येथील संभाजी नगरात गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/02/2022

कुऱ्हा येथील संभाजी नगरात गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ....

 

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) कैलास कोळी :--

    कुऱ्हा येथील संभाजी नगरात गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा....

   कुऱ्हा काकोडा येथील संभाजी नगरात गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली 2 दिवसापासून परिसरात भक्तिमय वातावरणात गावातून दिंडी काढून वाजत गाजत श्रीच्या मूर्तीची मिरवणूक काढून संभाजीनगर गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील लहान मोठ्या सर्वांनी भाग घेऊन गजाननाच्या नावाचा जयघोष करत गणगण गणात बोते भजनात दंग झाले होते.


       तरुणांनी एकत्र येऊन वर्गणी जमा करून मंदिरात सभामंडप मंदिराला कळस बसवला व तर गजानन सुरडकर यांनी कोरोनात आई मृत्यू झाली होती. शासनाकडून मिळालेली 50 हजाराची मदत महाराजांच्या मंदिरासाठी दिली व सर्वांच्या सहकाऱ्यांनी सुंदर अशी परिसरात गजानन महाराजांची मंदिर स्थापन करण्यात आले यावेळी सुनील सुलताने श्रीराम इंगळे निलेश हिंगणकर विनोद पाटील सुधाकर पाटील प्रकाश पाटील पवन पाटील सुनील वडतकर गजानन सोनार मोहन सुरडकर विठ्ठल पाटील रामकृष्ण जाने बाळू जगताप योगेश कासार राजू पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp