होतेड येथे महिला कीर्तन सप्ताहाचा दोन मार्च ला समारोप - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

25/02/2022

होतेड येथे महिला कीर्तन सप्ताहाचा दोन मार्च ला समारोप

गणपूर  (प्रतिनिधी) :--
      होतेड येथे महिला कीर्तन सप्ताहाचा दोन मार्च ला समारोप                                                                 हातेड बुद्रुक(ता चोपडा)येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला 23 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून यावेळी होणाऱ्या महिला कीर्तन सप्ताहाची दोन मार्चला काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता होणार आहे. 
   दररोज पहाटे प्रभात फेरी,काकडा आरती व सायंकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन सेवा होत असून एक मार्चला पालखी व दिंडी सोहळा होणार आहे. आणि 2 मार्चला विश्वासराव भदाणे व वाल्मिक भदाणे यांचे कडून महाप्रसादाचे वाटप होईल.माऊली भजनी मंडळ व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज