गणपूर येथे केंद्राच्या ऍस्कॉड योजने अंतर्गत ,प्रशिक्षण मेळावा व लसीकरण शिबीर ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

25/02/2022

गणपूर येथे केंद्राच्या ऍस्कॉड योजने अंतर्गत ,प्रशिक्षण मेळावा व लसीकरण शिबीर ...

गणपूर  (प्रतिनिधी) :--
    गणपूर येथे केंद्राच्या ऍस्कॉड योजने अंतर्गत ,प्रशिक्षण मेळावा व लसीकरण शिबीर
    चोपडा पशु संवर्धन विभागाच्या वतीने येथे शेतकरी व पशुपालकांसाठी प्रशिक्षण मेळावा व लसीकरण शिबीर घेण्यात आले.यावेळी माधवराव पाटील,प्रमोद पाटील व ऍड बाळकृष्ण पाटील उपस्थित होते. 
   सहाय्यक उपायुक्त डॉ एस आर गुजराथी यांनी यावेळी गुरांचे आरोग्य,वासरू संगोपन व विविध आजारांबद्दल माहिती दिली. डॉ व्ही आर तडवी,  डॉ संतोष कणके, डॉ श्वेता मखराळे,के बी पाटील,व्ही बी पाटील,डी आर दातीर, टी व्ही चौधरी ,यांनी गुरांचे लम्पि आजाराच्या लसीचे लसीकरण केले.
यावेळी 500 गुरांचे लसीकरण व गाभण जनावरांची तपासणी करण्यात आली व औषधी वाटप करण्यात आले.प्रकाश माळी, गोपाल मराठे,धरमचंद पाटील, मनोज पाटील,शेख इक्बाल खाटीक, किरण पाटील, इंद्रनील पाटील यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp