चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.100% निकाल - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

20/03/2022

चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.100% निकाल

चोपडा प्रतिनिधी :---
     चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
     सी बी एस ई बोर्डाने नुकताच प्रथम सत्र परीक्षेच्या निकाल जाहीर केला आहे. त्यात चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
         @   त्यात प्रथम 3 मध्ये येणारे विद्यार्थी    @
    प्रथम आशुतोष अमिताभ अग्रवाल 97.5% , व्दितीय  दक्ष जितेंद्र बोथरा 96% तर तृतीय  क्रिष्णा  सुरेश बाहेती 95% यांनी क्रमांक मिळविले आहेत.
या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक व रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज बोरोले,  नारायण बोरोले,  गोकुळ भोळे, पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे  प्राचार्य  मिलिंद पाटिल , पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  एम.व्ही. पाटील , पंकज माध्यमिक विद्यालयाचे  मुख्याध्यापक  व्ही. आर. पाटील, कल,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालया चे प्राचार्य डॉ महादेव वाघमोडे , पंकज बालसंस्कार केंद्राच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा पाटील, पंकज इंग्लिश मीडियमचे प्राचार्य संदीप वन्नेरे तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp