चोपड्याच्या जन मानवता बहुउद्देशीय संस्थेला मल्हार हेल्प फेअर 4 कडून उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार प्रदान... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

14/03/2022

चोपड्याच्या जन मानवता बहुउद्देशीय संस्थेला मल्हार हेल्प फेअर 4 कडून उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार प्रदान...

जळगाव (प्रतिनिधी) :--
    चोपड्याच्या जन मानवता बहुउद्देशीय संस्थेला मल्हार हेल्प फेअर 4 कडून उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार प्रदान...
     मल्हार हेल्प फेअर 4 आयोजित "मुझे ही मिला मेरा भगवान"या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 60 संस्था पैकी उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार व्यसनमुक्ती अभियान आणि कॅन्सर जनजागृती बाबत राज्यात नावलौकिक मिळवणारी व कॅन्सर ग्रस्तांना सदैव मदती साठी सदैव तत्पर असणारी व तंबाखू मुक्त अभियान कसोशीने राबवित असल्याने व तंबाखू मुक्त शाळा अभियानात जळगाव जिल्ह्याला महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर आणणारे व कॅन्सर वर मात करून कॅन्सर ग्रस्तांना जगण्याची प्रेरणा देणारे व कॅन्सर, कॅन्सल होऊ शकते असे कॅन्सरला आव्हान देणारे चोपड्याचे राज मोहम्मद खान शिकलगर यांच्या जन मानवता बहुउद्देशीय संस्थेला उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार सागर पार्क  जळगाव येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब ,यांचा शुभ हस्ते त्यांना त्याच्या परिवारा सह प्रदान करण्यात आला.
     त्यावेळी महानगरपालिका आयुक्त कुलकर्णी साहेब, माजी खासदार डॉ उल्हास पाटील ,ऍड, ललिता पाटील डॉ केतकी पाटील व मल्हार हेल्प फेअर 4 चे पदाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मल्हार हेल्प फेअर 4 च्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp