जुन्या स्वस्तिक टॉकीज पासून ते थाळनेर दरवाजा चौक रस्त्याची दयनीय अवस्था -- डॉ. रोहन पाटील - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/03/2022

जुन्या स्वस्तिक टॉकीज पासून ते थाळनेर दरवाजा चौक रस्त्याची दयनीय अवस्था -- डॉ. रोहन पाटील

चोपडा (प्रतिनिधी) :--
    जुन्या स्वस्तिक टॉकीज पासून ते थाळनेर दरवाजा चौक रस्त्याची दयनीय अवस्था -- डॉ. रोहन पाटील
     जुन्या स्वस्तिक टॉकीज पासून ते थाळनेर दरवाजा चौक रस्त्याची अवस्था एकदम खराब झालेली असून गेल्या सहा वर्षापासून त्याचे काम रखडले आहे. तसेच थाळनेर दरवाजा ते राणी लक्ष्मीबाई चौक या रस्त्याने जवळजवळ चार वर्षापासून कात टाकलेली आहे वारंवार तक्रारी देऊन सुद्धा नगरसेवक, नगराध्यक्ष, सिओ साहेब नगरपालिका चोपडा यांनी जातीने दुर्लक्ष केलेच असेच म्हणावे लागेल.चोपडा शहर, चोपडा नगरपालिकेला कोणीच वाली नाही असंच नागरिकांच्या लक्षात येत आहे.
    भामरे हॉस्पिटल आणि हरताळकर हॉस्पिटल यांच्या समोरच्या रस्त्यावरच मोठ मोठाले खड्डे आहे डॉक्टर महेंद्र पाटील यांच्या दवाखान्याचा समोर चौकांमध्ये सुध्दा रस्ता खूप खराब आहे तसेच यासारखीच किंबहुना यापेक्षा ही जास्त दुर्दशा शहरात इतर रस्त्यांची झाली आहे.तक्रार देऊन सुद्धा कोणीच याची दखल घेत नाहीये.
     कमीत कमी नगरपालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे यांची डागडुगी करण करावे आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासा पासून वाचवावे ही नम्र विनंती व मागणी डॉ. रोहन महिंद्र पाटील (युवा सेना शहर प्रमुख) यांनी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp