चोपडा तालुक्यातील (चुंचाळे)उजाड कर्जाणे येथे आशासेविका मिळेल ? ग्रामस्थांची आर्त हाक ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

07/03/2022

चोपडा तालुक्यातील (चुंचाळे)उजाड कर्जाणे येथे आशासेविका मिळेल ? ग्रामस्थांची आर्त हाक ...

चोपडा (प्रतिनिधी) :--
    चोपडा तालुक्यातील (चुंचाळे)उजाड कर्जाणे येथे  आशासेविका मिळेल ? ग्रामस्थांची आर्त हाक  ...
   चोपडा तालुक्यातील(चुंचाळे) उजाड कर्जाणे गावाची लोकसंख्या जवळ पास ३०० ते ४०० असुन त्या ठिकाणी सर्व मागासलेला आदिवासी  पावरा व भिल्ल समाजाच्या लोकांची वस्ती असून  गावामध्ये २ ते ३ वर्षांपासून आशासेविका नाही. म्हणून आमच्या गावातील लोकांना कुठल्याही आरोग्य विषयक सुविधा मिळत नाहीत. गावातील सर्व महिलांची प्रसुती घरीच होतात व त्यांना आरोग्य सुविधा  वेळेवर मिळत नाही गावात २ ते ३ महिने कोणतीच आरोग्य सुविधा पुरविली जात नाही व घरीच प्रसुती झालेल्या महिलांची नोंदणी आरोग्य सेविका माधुरी ज्ञानेश्वर बडगुजर  उपकेंद्रात दाखवतात?असा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे?तसेच गावातील लोकांना कुठल्याही आरोग्य सुविधा मिळत नाहीत. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लोकांच्या समस्याकडे आर्वजुन लक्ष द्यावे व लवकरात लवकर चुंचाळे(उजाड कर्जाणे) गावातील लोकांना आरोग्य सुविधा पुरवावे.अशी आशा ग्रामस्थांनकडुन व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp