वडती येथील माहेरवाशीणीचा सासरी पतिला नोकरी लावण्यासाठी १ लाख रुपये आणावेत म्हणून छळ ... पतीसह सहाजणावर गुन्हा दाखल - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

07/03/2022

वडती येथील माहेरवाशीणीचा सासरी पतिला नोकरी लावण्यासाठी १ लाख रुपये आणावेत म्हणून छळ ... पतीसह सहाजणावर गुन्हा दाखल

चोपडा  (प्रतिनिधी) :--
     वडती येथील माहेरवाशीणीचा सासरी पतिला नोकरी  लावण्यासाठी १ लाख रुपये आणावेत म्हणून छळ ... पतीसह सहाजणावर गुन्हा दाखल 
    चोपडा तालुक्यातील वडती येथील माहेरवाशीणी विवाहितेचा जळगाव येथील सासरी फँक्टीत नोकरी लावण्यासाठी १ लाख रुपये आणावेत,व पती, सासरे,आज्यासासु,सासु,जेठ,ननंद याच्या कडून जयश्री अक्षय कोळी माहेरवाशीणीवर काळ्या जादु प्रयोग, शिवीगाळ,तुच्छ वागणूक,यासाठी छळ करण्यात आला. 
     याबाबत सविस्तर माहिती अशी जयश्री अक्षय ठाकरे वय २० धंदा घर काम रा.मेस्को माता नगर जळगाव ह.मु.वडती , ता.चोपडा वरील ठिकाणी परिवारासह राहते माझे लग्न ०८/०५/२०२१ रोजी अक्षय एकनाथ ठाकरे यांच्याशी हिंदू रितीरिवाज प्रमाणे वडती ता.चोपडा झालेले असून 
लग्नानंतर ती लागलीच जळगाव येथे सासरी नादण्यासाठी गेले होती. १) अक्षय एकनाथ ठाकरे २) सासरे  एकनाथ सुकलाल ठाकरे ३) आज्या सासु चमेलाबाई सुकलाल ठाकरे ४) सासु बेबाबाई एकनाथ ठाकरे ५) धनराज एकनाथ ठाकरे अशा परिवारासह एकत्र कुटुंबात सुमारे ३ महिने संसार केला लग्नात तिच्या वडीलांनी सुमारे लाख रुपये खर्च केले त्यात सोन्याचे दागिने घेतले होते. सासरी नादत असताना सुरुवातीचे ४ ते ५ दिवस परिवारातील लोकांनी चागली वागणूक दिली त्यानंतर तिचे पती १)अक्षय एकनाथ ठाकरे२) सुकलाल एकनाथ ठाकरे ३) आज्या सासु चमेलाबाई सुकलाल ठाकरे ४) बेबाबाई एकनाथ ठाकरे ५) जेठ धनराज एकनाथ ठाकरे अशांनी तिला तुझ्या पतिला  फँक्टरीत नोकरी लावण्यासाठी एक लाख रुपये तुझ्या वडीलानकडुन घेऊन ये त्यावेळी तिने समजून सागितले की माझ्या वडीलांनी लग्नामध्ये आत्ताच एवढा पैसा खर्च केलेला आहे त्याच्या कडे पैसे नाही असे सागितल्याचा राग आल्याने मुद्दाम स्वयंपाकात चुका काढू लागले व टोचून बोलुन, मानसिक व शारिरीक त्रास देऊ लागले पदोपदी आई बहीनीवरून शिवीगाळ व दमदाटी करू लागले पती मला जबजस्तीने ध्यानसाधना करायला लावायचे व तिला मोलकरीची वागणूक तसेच माझी नणंद सुनिता ईश्वर सोनवणे रा. काल्हेर ता.जि.ठाणे ही माझे लग्न झाल्यापासून २ ते ३ वेळेस जळगाव येथे आमच्या घरी आली होती  तिने सुध्दा माझे पती यांना उलट सुलट सागुन हिने तिच्या वडीलांकडुन पैसे आणले नाही का अजुन हिला परत माहेरी हाकलून द्या असे सागुन परिवाराला चेतावणी दिली होती सदरची घटना तिने वडील,आई, बहीण, तसेच परिवारातील लोकांना वेळोवेळी सागितलेली आहे. तसेच सन २०२१ मध्ये वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वरील लोकांनी मला मारहाण केली डाव्या दंडावर मला चटके लावले होते त्यानंतर २०२१ पासुन माहेरी टाकून घातले आहे म्हणून माझे पती १) अक्षय एकनाथ ठाकरे २) एकनाथ सुकलाल ठाकरे ३) आज्यासासु चमेलाबाई सुकलाल ठाकरे ४) सासु बेबाबाई एकनाथ ठाकरे ५) जेठ धनराज एकनाथ ठाकरे अ क्र १ ते ५ रा मेस्को माता नगर जळगाव ता. जि. जळगाव ६) सुनिता ईश्वर सोनवणे रा. काल्हेर.ता.जि.ठाणे यांच्या विरुद्ध माझी कायदेशीर फिर्याद आहे. गुरज. २७/२२ भा.द.वि. कलम ४९८/अ, ३२३,५०४, ५०६,३४ गुन्हा दाखल करण्यात आले.सदर गुन्ह्याचा पुढील तपास अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किरण दाढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. नसिर तडवी करीत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp