चोपड्यात महावीर नगर परिसरात महादेव मंदिर आवारात .... ऑरग्यानिक कलरांची उधळण.. आनंदाला उधाण - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

18/03/2022

चोपड्यात महावीर नगर परिसरात महादेव मंदिर आवारात .... ऑरग्यानिक कलरांची उधळण.. आनंदाला उधाण

चोपडा दि.१८ (प्रतिनिधी) :--
     चोपडा शहरातील महावीर नगर परिसरातील महादेव मंदिर उभारणी स्थळावर होलिका उत्सवाचे आयोजनानंतर  रंगपंचमी धूळवळ मोठ्या आदर भावाने आरगॅनिक रंगाची उधळण करत आगळ्यावेगळ्या पद्धतीने ढोलच्या निनादात जल्लोषात  साजरी करण्यात आली.
    सध्या टीव्हीवर सुरु असलेली मालिका" तारक मेहता का उलटा चष्मा"मधील गोकुलधाम सोसायटीतील रहिवाशांचा जिव्हाळा ,सलगीचा कॉलनी व सोसायटी परिसरात पडसाद उमटून जिव्हाळ्याचा मळा फुलण्यास वेग आल्याचे चित्र रेखाटले जात आहे .नुकताच रंगपंचमी निमित्त महावीर नगर, एस टी कॉलनी, बालाजी नगर   रामनगर या भागातून यांचा प्रत्यय आला. 
    समाजा समाजामधील दरी दूर करून सलोखा निर्माण व्हावा यासाठी पत्रकार महेश शिरसाठ, बांधकाम ठेकेदार सोपान मराठे, संदीप सावळे , भारत राजपूत, रोहित सोनार, डॉ.रविद्र बडगुजर, आप्पा मासरे, भटूशेठ सोनार, शाम बडगुजर, रतिलाल बडगुजर, प्रफुल्ल पाटील, देवांग ,सुरेश पाठक, गोपाल झिपरु मराठे, राजेंद्र बडगुजर, रामसिंग पाटील,देवरे, चेतन देवरे, प्रमोद पाटील , किरण चव्हाण आदी प्रयत्नशील आहेत.
      कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.पियुष चौधरी, भावेश सोनवणे,प्रणव राजपूत, आकाश महाजन, स्वप्नील साळुंखे,दीपक तायडे,पंकज पाटील, सुमित सोनार , दिनेश मासरे, हरीओम बडगुजर,जयेश बडगुजर, सुनील सोनवणे,भैय्यू सावळे,किरण जाधव आदिंनी मेहनत घेतली. यावेळी वेळी महिला वर्गाने व बालक वर्गाने शिस्त बंध्द रंगाची उधळण करत संगीतमय वातावरणात गरबा नृत्यावर ठेका धरल्याने मनसोक्त आनंद लुटला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp