महाराष्ट्र सरकारने काश्मिर फाईल्स चित्रपट टॅक्स फ्री करावा ... चोपडा भा.ज.पा. ची मागणी - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

17/03/2022

महाराष्ट्र सरकारने काश्मिर फाईल्स चित्रपट टॅक्स फ्री करावा ... चोपडा भा.ज.पा. ची मागणी

चोपडा (प्रतिनिधी) :--
    महाराष्ट्र सरकारने काश्मिर फाईल्स चित्रपट टॅक्स फ्री करावा ... चोपडा भा.ज.पा. ची मागणी ...
   चोपडा सर्व हिंन्दु बांधवांना व सर्व हिन्दुतवादी संघटनांना यांच्या वतीने काश्मिर फाईल्स हा फिल्म आपल्या शेजारीच असणारे राज्य मध्यप्रदेश असेल गुजरात असेल अशा एक ना अनेक राज्यांत टॅक्स फ्री झालेला आहे. मग आपल्या महाराष्ट्रात ही टॅक्स फ्री झाला पाहीजे या साठी सर्व हिन्दु बांधवांनी व सर्व पक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देऊन  आपल्या भावना सरकार कडे व्यक्त केल्या यावेळेस मोठ्या संख्येने पदअधिकारी उपस्थित होते. यावेळेस उपस्थित भाजपाचे तालुका अध्यक्ष पंकज पाटील शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील प स सदस्य भरत बाविस्कर युवा मोर्चा ता अध्यक्ष प्रकाश पाटील व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे, मनसे चे जिल्हा अध्यक्ष अनिल वानखेडे मनोज विसावे . प्रकाश पाटील, नरेश महाजन. श्याम सोनार. जितेंद्र महाजन. यशवंत चौधरी.अनिल धनगर. रणछोड पाटील.रविंद्र बापुराव पाटील या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp