चोपड्याच्या शिरपेचात मनाचा तुरा ... दोन युवा चित्रकार अनिलराज पाटील व कला शिक्षक शकील अहमद शेख अय्युब यांच्या चित्राला " द माईकल एजेलो " पुरस्कार जाहीर .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

27/03/2022

चोपड्याच्या शिरपेचात मनाचा तुरा ... दोन युवा चित्रकार अनिलराज पाटील व कला शिक्षक शकील अहमद शेख अय्युब यांच्या चित्राला " द माईकल एजेलो " पुरस्कार जाहीर ....

चोपडा (प्रतिनिधी) :--
   चोपड्याच्या शिरपेचात मनाचा तुरा ...
     दोन युवा चित्रकार अनिलराज पाटील व कला शिक्षक शकील अहमद शेख अय्युब यांच्या चित्राला " द माईकल एजेलो " पुरस्कार जाहीर  ....
     दिल्ली येथे आयोजित इंद्रधनुष्य आर्ट वर्ड गॅलरीच्या ऑनलाईन 2022 या चित्र प्रदर्शनाच्या स्पर्धेचा निकाल नुकताच दिनांक 25 मार्च रोजी जाहीर झाला यात विविध राज्यातील सहभागी नामवंत चित्रकारांची निवड झाली आहे.
                      " लव्ह राधा - कृष्ण  "
        @  शकील अहमद शेख अय्युब यांचे चित्र   @
                             " द मिटिंग "
              @   अनिलराज पाटील यांचे चित्र   @
    यात चोपड्याच्या दोन युवा चित्रकारांच्या चित्राला " द माईकल एजेलो "पुरस्कार जाहीर झाला .... अनिलराज पाटील याच्या " द मिटिंग " या चित्राला व कला शिक्षक शकील अहमद शेख अय्युब यांच्या  " लव्ह राधा - कृष्ण " या चित्राला पुरस्कार जाहीर झाला.या प्रदर्शनात संपूर्ण  देशातून जवळ -जवळ ३०० नामवंत चित्रकारांनी सहभाग घेतला होता. लवकरच त्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
    त्या दोन्ही युवा चित्रकारांना चोपडा चित्रकला महाविद्यालय चे प्रिन्सिपॉल श्री राजेंद्र महाजन  याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्याच्यावर समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
     महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, उपाध्यक्षा सौ.आशा पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, प्राचार्य ममता न्याती, उपप्राचार्य परमेश्वरी राजकुमार यांनी अभिनंदन केले.
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp