अमळनेर तालुक्यातील 19 लाभार्थ्यांना मिळाली प्रत्येकी 20 हजारांची मदत ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

25/04/2022

अमळनेर तालुक्यातील 19 लाभार्थ्यांना मिळाली प्रत्येकी 20 हजारांची मदत ...

अमळनेर (प्रतिनीधी) :-- पंकज पाटील
    अमळनेर तालुक्यातील  19 लाभार्थ्यांना मिळाली प्रत्येकी 20 हजारांची मदत ...
     राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत मिळाला लाभ, आमदारांच्या हस्ते धनादेश वाटप ...
    राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत एकूण 19 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे एकूण 3 लक्ष 80 हजार रक्कम लाभार्थ्यांना मंजूर झाल्याने आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते सदर लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.
     यावेळी आमदारांसह तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी मयत यशवंत धनगर यांचे वारस रत्नाबाई यशवंत धनगर रा.अमळनेर, मयत दिलीप बैसाणे यांचे वारस अलकाबाई दिलीप बैसाणे रा.शिरूड, मयत राजेंद्र बाळू पाटील यांचे वारस भारती राजेंद्र पाटील रा. अमळनेर, मयत शिवाजी सुकदेव पाटील यांचे वारस ज्योती शिवाजी पाटील रा.हेडावे, मयत बद्दु काका वंजारी यांचे वारस पमीबाई बद्दु वंजारी रा.रामेश्वर खु, मयत दिनेश आनंदा पाटील यांचे वारस आशाबाई दिनेश पाटील रा. शिरूड, मयत बापु बाबु भिल यांचे वारस भारती बापु भिल रा. अमळनेर, मयत दत्तात्रय भोजु पाटील यांचे वारस सुनंदा दत्तात्रय पाटील रा.अमळनेर,मयत विलास मोहन चव्हाण यांचे वारस कविता विलास चव्हाण रा. अमळनेर, मयत देवेंद्र पितांबर पाटील यांचे वारस सुनंदा देवेंद्र पाटील रा.अमळनेर, मयत भिकन मन्साराम पाटील यांचे वारस संगिता भिकन पाटील रा.शहापूर, मयत नगराज खंडू पाटील यांचे वारस कल्पना नगराज पाटील रा.जवखेडा, मयत दिलीप मंगल न्हावी यांचे वारस सुनंदा दिलीप न्हावी रा. कळमसरे, मयत अरुण आत्माराम पाटील यांचे वारस सुनिता अरुण पाटील रा.गांधली , मयत अरुण बाबूलाल पवार यांचे वारस ताराबाई अरुण पवार रा. व्यव्हारदळे, मयत रमेश लोटन कोळी (अहिरे) यांचे वारस कल्पनाबाई रमेश कोळी रा. बोहरा, मयत निंबा झावरू भिल यांचे वारस वंदाबाई निंबा भिल रा.दापोरी बु., मयत रफिक जमलोद्दीन शेख यांचे वारस फरीदाबी रफिक शेख रा. अमळनेर, मयत देविदास राजेंद्र भिल यांचे वारस रत्नबाई देविदास भिल रा.खेडी खु.प्र.ज.आदींना धनादेश देण्यात आला.
      शासनाकडून ही मदत मिळवून देऊन आधार दिल्याने सर्व लाभार्थ्यांनी आमदार अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले. दरम्यान याआधी देखील अनेक लाभार्थ्यांना या योजनेसह इतर योजनांमधून आर्थिक लाभ मिळाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp