रस्तात्यातील खड्ड्यामुळे अपघाताला आमंञण... पादचाऱ्यांच्या जीवितास धोका - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

06/04/2022

रस्तात्यातील खड्ड्यामुळे अपघाताला आमंञण... पादचाऱ्यांच्या जीवितास धोका

अमळनेर (प्रतिनीधी) : पंकज पाटील :--
   रस्तात्यातील खड्ड्यामुळे अपघाताला आमंञण... पादचाऱ्यांच्या जीवितास धोका 
     साई इंग्लिश अकॅडमी जवळ रस्ताच्या बाजुला भला खङ्ङा खणूण ठेवला आहे. रस्ता रहदारीचा असल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राञी अंधार असल्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे.अशा वेळी जर चालकाचे लक्ष नसेल तर किती लोकांचा जीव जाईल.कारण हा खङ्ङा अनेक दिवसापासुन आहे.    अनेक लहान मुले व मुली या रस्ताच्या वापर करतात त्यामुळे त्यांचा जीवाल खुप मोठा धोका असल्याची चर्चा व्यक्त केली जात आहे. काल एक सहा वर्षाचा मुलगा खङ्ङयात पडता पडता वाचला.
     तरी प्रशासनाने लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करण्यात यावी. कारण यामुळे अनेकांचे जीवन अडचणीत येईल. तरी हा खङ्ङा लवकर माती टाकून बूजुन टाकण्यात यावा अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp