सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल येथे उन्हाळी शिबिरास खा.उन्मेष पाटील यांची भेट..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

25/04/2022

सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल येथे उन्हाळी शिबिरास खा.उन्मेष पाटील यांची भेट.....

अमळनेर (प्रतिनिधी) :-- पंकज पाटील 
    सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल येथे उन्हाळी शिबिरास खा.उन्मेष पाटील यांची भेट.....
   अमळनेर येथिल लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचलित, सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल, मंगरूळ येथे शहरातील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.यामधे विद्यार्थ्यांना शैक्षणिक,शारीरिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात  आलेले आहे.ह्या निमित्ताने जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन उपक्रमाचे  कौतुक करत     विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात क्रिडा व शिक्षणाचे महत्व पटवून देत संस्थेने चालविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र बोहरा, मा.जि.प सदस्य ॲड.व्हि आर पाटील,दुध संघाच्या संचालक भैरवी वाघ पलांडे,भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे, चाळीसगावंचे नगरसेवक नितीन पाटील, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन, प्राचार्या डॉ.मंजुळा नायर उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बिऱ्हाडे यांनी केले. यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp