सायकल चोर ' कात्या'स अटक !!बऱ्याच दिवसा पासून शाळकरी मुलांच्या सायकलीं चोरी जात होत्या ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

24/04/2022

सायकल चोर ' कात्या'स अटक !!बऱ्याच दिवसा पासून शाळकरी मुलांच्या सायकलीं चोरी जात होत्या ...

अमळनेर (प्रतिनीधी) :-- पंकज पाटील
     सायकल चोर ' कात्या'स अटक !!
    बऱ्याच दिवसा पासून शाळकरी मुलांच्या सायकलीं चोरी जात होत्या ...
     अमळनेर येथील शाळकरी मुलांच्या सायकली चोरणारा कात्या ऊर्फ गौरव महाले याला पोलिसांनी अटक केली आहे . विविध ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे आता चोरांचा सुराग सापडत आहेत . एका मुलाची सायकल चोरून गेली असता . मुलाचे वडील जितेंद्र शरद पाटील रा . अमळगाव यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीची फिर्याद दिली होती . गेल्या काही दिवसांपासून शहरात शाळकरी मुलांच्या सायकली चोरीस जात होत्या .१९ एप्रिल रोजी शहरातील ही घटनादेखील शहरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली . पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी मिलिंद भामरे आणि सूर्यकांत साळुंखे याना फुटेजच्या आधारे तपास सोपविला असता . सायकल चोरणारा तरुण हा शिरूड नाका परिसरातील सराईत चोर गौरव प्रमोद महाले ऊर्फ कात्या असल्याचे निष्पन्न झाले . त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीच्या आणखी तीन सायकली जप्त करण्यात आल्या आहेत . पुढील तपास पो. नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शना खाली एएसआय बापू साळुंखे करीत आहेत . त्याच्याकडून आणखी काही सायकली मिळण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp