युवा चित्रकार अनिलराज पाटील याला दुबई येथे घेण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनात पुरस्कार प्राप्त... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/04/2022

युवा चित्रकार अनिलराज पाटील याला दुबई येथे घेण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनात पुरस्कार प्राप्त...

चोपडा (प्रतिनिधी) :--
     युवा चित्रकार अनिलराज पाटील याला दुबई येथे घेण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनात पुरस्कार प्राप्त...
   चोपडा येथील युवा चित्रकार अनिलराज पूनमचंद पाटील यांच्या महबलिहनुमान या चित्राला दुबई येथील जागतिक अंतरराष्ट्रीय पातळीच्या "संकटमोचन फेब "या संस्थेने मार्च महिन्यात ऑनलाईन चित्र स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेत या युवा चित्रकारांची निवड झाली आहे.
      आता चित्र प्रदर्शन ओनलाइन  पद्धतीने यु ट्यूब www. Sankatmochanartcarfth.com या संकेत स्तळावर सुरु आहे. .... 10 एप्रिल 2022 राम नवमीला पूर्ण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या स्पर्धेत 300 पेक्षा जास्त देश व विदेशातील कलावंतानि सहभाग नोंदवला होता. यात चोपड्याचे चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील यांच्या चित्राला अनिल कुमार केजरीवाल यांनि व आर्ट ज्युरिने विशेष दर्जाचा पुरस्कार दिला. यात त्यांना प्रमाणपत्र व पदक अश्या प्रकारे पुरस्कार देऊन पुढच्या चित्र कार्यासाठी शुभेच्या देऊन अभिनंदन केले .या स्पर्धेचे नियोजन हिर्देश् गुप्ता व स्टार ग्लोबल फाउन्डेशन यांनी केले होते.अनिलराज पाटील यांना त्यांचे पुण्यातील सुप्रसिद्ध चित्रकार चंद्रशेखर कुमावत व श्री महाजन सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.त्यांचे या यशा बद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव व कौतुकच ‌होत आहे. त्यांना या 6 महिन्यात अंतरराष्ट्रीय पातळीवर 3 रा पुरस्कार मिळाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp