महाराष्ट्रात या भागात अवकाळी पावसाची शक्यता ! - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

23/04/2022

महाराष्ट्रात या भागात अवकाळी पावसाची शक्यता !

मुंबई, (प्रतिनीधी) : --
     महाराष्ट्रात या भागात अवकाळी पावसाची शक्यता !
      मुंबई हवामान Weather विभागाने 22 ते 25 एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाचा rainfall अंदाज वर्तविला आहे . मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि कोकणात याचा मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे . गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे . कोकण , मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात तुटळक् ठिकाणी पाऊस झाला असून विदर्भ मात्र कोरडा आहे . परंतु हवामान खात्याने 22 ते 25 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे .
       हवामान विभागाने म्हटले आहे की कोकण , मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जेनेसह विजेच्या कडकडाट होईल . या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा तसेच द्राक्ष , आंबा यांना फटका बसण्याची शक्यता आहे . अवकाळी पाऊस झाल्यास या भागांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते म्हणून बळीराजा चिंतेत आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp