लाडकेश्वर " भव्य संस्कृति संपदा शिबिराचे लाडली नगरीत आयोजन ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

27/04/2022

लाडकेश्वर " भव्य संस्कृति संपदा शिबिराचे लाडली नगरीत आयोजन ...

लाडली ता. धरणगाव (प्रतिनिधी) :--
     लाडकेश्वर " भव्य संस्कृति संपदा शिबिराचे लाडली नगरीत आयोजन ...
     भारताची विशेषता संस्कृतिमुळे आहे आणि जगासमोर संस्कृतिच भारताची खरी प्रतिमा आहे . संस्कृति आहे तर भारत आहे आणि भारत आहे तरच जगाच अस्तित्व आहे . जगाला जी देण आहे ती सर्व भारतीय संस्कृतिची आहे . त्या संस्कृतिचा परिचय नविन पिढीला व्हावा म्हणून आचार्य निधि माउलींच्या संकल्पनेतुन संस्कृति संपदा शिबिराचे आयोजन लाडली येथे २१ एप्रिल ते ३० एप्रिल यादरम्यान करण्यात आले आहे आहे .
     त्यात महाराष्ट्रभरातील २५०/४०० मुलांचा उत्फुर्त सहभाग नोंदविण्यात आला आहे . त्या ठिकाणी योग , प्राचीन व्यायाम पध्दति , संस्कृतभाषा , संत वाङ्मय ,वैदिक तत्वांचा बोध ,संगीत, स्वावलम्बीपणा अश्या अनेक विषयांचे निधी वाटिकेत विनामूल्य आवास व भोजन व्यवस्था सह प्रशिक्षण दिले जात आहे . त्यासाठी  लाडली ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp