भावीकासाठी अमळनेर आगरातुन .....
सप्तश्रृंगी गडावर जाण्यासाठी बस सेवा सुरु केल्याने .
भाविकांमध्ये आंनदाचे वातावरण .....
अमळनेर आगरातून दर एक तासाला नांदुरी गडावर यात्रे निमित्ताने गडासाठी बस सेवा सुरु केल्याने भाविकांनमध्ये आंनदाचे वातावरण झाले आहे कारण कोरोनामूळे गेल्या दोन वर्षामध्ये गडावर जाता आले नाही त्यामुळे यावर्षी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आगार प्रमुख स्व:ता प्रवांशाशी चर्चा करत आहेत. बस निघण्याआधी सर्व बस चेक केली जाते व खाञी पटल्यावर कोरोनाचे सर्व नियम पाळून मग बस पाठवली जाते कारण प्रवासात काही अडचण येऊ नये.
अमळनेर ते नांदूरी गड बस असल्याने सर्व प्रवाशी खूप आंनदीत आहेत. परत येताना बसचा वेळ आधी माहित असल्याने प्रवांशाची गैरसोय होत नाही व वेळेची बचत पण होत. ही सेवा तीन दिवस देण्यात येणार आहे अशा प्रकारे अनेक भाविक याचा फायदा घेतील.तसेच बस निघण्यापूर्वी सर्व काळजी घेण्यात येत असून भाविकांना थांबण्यासाठी सोय करण्यात आली आहे असे आगार प्रमुखांनी आमच्या प्रतिनिधीशी चर्चा करताना सांगितले.

No comments:
Post a Comment