वीज तारांच्या ठिणगी मुळे गणपुर येथे डॉ राजेंद्र सोनवणे व एस बी नाना पाटील यांचे सामायिक ऊसा सह पाईप लाईन जळून खाक..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

27/04/2022

वीज तारांच्या ठिणगी मुळे गणपुर येथे डॉ राजेंद्र सोनवणे व एस बी नाना पाटील यांचे सामायिक ऊसा सह पाईप लाईन जळून खाक.....

चोपडा (प्रतिनिधी) :--
     वीज तारांच्या ठिणगी मुळे गणपुर येथे डॉ राजेंद्र सोनवणे व एस बी नाना पाटील यांचे सामायिक ऊसा सह पाईप लाईन जळून खाक.....
   आज दुपारी हवेचा जोरदार वारा आल्याने वीज तारांच्या घर्षणामुळे ठिणगी पडली व डॉ राजेंद्र सोनवणे व एस बी नाना पाटील या बंधूंच्या सामायिक १२एकर ऊस व पाईपलाईन ठिबक सारे जळून खाक झाले. अंदाजे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.वीज मंडळाचे अभियंता श्री टेकाडे ,साखर कारखान्याचे शेतकरी अधिकारी श्री देसले,श्री  अकबर पिंजारी यांचेसह कारखाना संचालक प्रदीप पाटील,ग्रामपंचायत सदस्य विजय भावसार,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील,आरिफ शेख यांनी तात्काळ घटना स्थळी भेट देवून प्राथमिक चौकशी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp