सखाराम महाराज यात्रोत्सव निमित्ताने अमळनेर न.पा. तर्फे श्रमदानाचा उपक्रम राबण्यात आला.....
आज दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी संत सखाराम महाराज यात्रोत्सव निमित्ताने श्रमदानाचा अमळनेर न.पा.तर्फे उपक्रम राबवण्यात आला तरी त्याप्रसंगी नदी पाञात स्वच्छता करण्यात आली यावेळी प्रांताधीकारी मॅडम सीमाअहिरे नगरपालीकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे तसेच , जनसंपर्क अधिकारी व सर्व न.पा. कर्मचारी सकाळी 7.30 वाजता उपस्थित होते.
नदी पाञता स्वच्छता करण्यात आली व सर्व नियोजन करून परिसर पूर्णपणे स्वच्छ झाला. दोन वर्षानंतर याञा उत्सव भरणार आहे. लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यावेळी प्रशासनाने सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाने हा उपक्रम राबवला. यामुळे दोन वर्षाच्या खंडा नंतर यात्रा भरणार आहे.
त्यामुळे अमळनेरातील नागरीक खूप आनंदीत आहेत. यात्रोतस्वासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.यावर्षी यात्रोत्सव खुप उत्सवात भरवण्यात येईल.

No comments:
Post a Comment