लोकसहकार गटाचा महामेळावा अमळनेर येथे संपन्न ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

18/04/2022

लोकसहकार गटाचा महामेळावा अमळनेर येथे संपन्न ...

अमळनेर (प्रतिनीधी) :- पंकज पाटील
        लोकसहकार गटाचा महामेळावा अमळनेर येथे संपन्न ...
         ग.स.सोसायटी जळगाव सार्वत्रिक निवडणूक 2022
     लोकसहकार गटाचा महामेळावा अमळनेर येथे गटाचे अध्यक्ष श्री श्यामकांत भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली पॅनलप्रमुख श्री.मनोजकुमार पाटील  ,श्री. बाळासाहेब चव्हाण,श्री. दिलीप चांगरे , श्री.प्रमोद चिलानेकर , श्री.रविंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे संपन्न झाला. शिक्षण तसेच विविध सरकारी क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ञ मंडळी लोकसहकार गटाचे सर्व उमेदवार, गटावर प्रेम करणारे सर्व मतदार बंधु भगिनी उपस्थित होते. या महामेळाव्याचे आयोजन स्थानिक मतदार संघाचे उमेदवार श्री. वाल्मीक पाटील व श्री. सुभाष जाधव (विमुक्त जाती/जमाती व वि.मा.प्र. राखीव मतदार संघ) महिला प्रवर्गातील उमेदवार सौ.छायाताई सोनवणे , तसेच बाहेरील मतदार संघाचे उमेदवार श्री.प्रकाश पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp