कोरोना काळातील निर्बंध हटविल्या नंतर हनुमान जयंती निम्मित मंदिरात भाविकाची प्रंचड गर्दी झाली आहे ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

16/04/2022

कोरोना काळातील निर्बंध हटविल्या नंतर हनुमान जयंती निम्मित मंदिरात भाविकाची प्रंचड गर्दी झाली आहे ...

अमळनेर (प्रतिनिधी) : -- पंकज पाटील 
       कोरोना काळातील निर्बंध हटविल्या नंतर हनुमान जयंती निम्मित मंदिरात भाविकाची प्रंचड गर्दी झाली आहे ...
   आज १६ एप्रिल हनुमान जयंती निमित्त पवनपुत्र हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने विजय मारोती मंदिर अमळनेर येथे पहायला मिळाले . गेल्या दोन वर्षानंतर कोरोना काळानंतर सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत . त्यामुळे आज भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली . हनुमान जयंती निमित्त आज भाविकांची सकाळपासूनच गर्दी होत आहे . दोन वर्षानंतर आज पुन्हा एकदा मदिरात थेट प्रवेश मिळत असल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .
       प्रत्येकाला हनुमान जयंतीच्या दिवशी दर्शन
घेण्याची ईच्छा असते व ती ईच्छा पूर्ण झाली आहे.दर्शन घेण्यासाठी रांगा लावण्यात आल्या आहे. सर्वांना दर्शन मिळत आहे. भाविकांन मध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे भाविक मोठ्या संख्येने दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp