किंग आँफ किंग्स ग्रुप, अमळनेर तर्फे गडावर जाणाऱ्या देवीच्या भक्तांना साबुदाणा खिचडी व पाणी वाटप ....
गडावर पायी जाणाऱ्या देवीच्या भक्तांना किंग आँफ किंग्स ग्रुप,अमळनेर यांनी साबुदाना खिचडी व थंड पाण्याचे वाटप करण्यात आले.पायी जाणारे भक्त खूप आंनदी झाले. काही पायी जाणाऱ्या भक्तांनी सोबत साबुदाना व पाण्याच्या बाटल्या नेल्या.दिवसभरात अनेक पायी जाणाऱ्या भक्तानी या सेवेचा लाभ घेतला.
या कार्यक्रमासाठी गौरव पाटील,भावेश जैन, अक्षय चव्हाण,जालु चौधरी, शुभम बोरसे,उज्वल सोनवणे, शुभम देशमुख,मुकेश पाटील, हितेश पाटील,चेतन पाटील,सनी पाटील, मितेश पवार,चिंपु महाजन, राकेश,मयुर ललवाणी पाटील, आशुतोष पाटील, आशुतोष पाटील, रोशन पाटील,परेश सोनवणे, या सर्वांनी सहकार्य केले.

Excellent work
ReplyDelete