अशोक नगरात श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर बांधकामचा भुमीपुजन समारंभ संपन्न . . . - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

16/05/2023

अशोक नगरात श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर बांधकामचा भुमीपुजन समारंभ संपन्न . . .

चोपडा (प्रतिनिधी) : - -
          अशोक नगरात श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर बांधकामचा भुमीपुजन समारंभ संपन्न . . .
           चोपडा शहरातील अशोक नगरात श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर बांधकाम शुभारंभ भूमिपूजन सोहळा श्री. सागर ओतारी यांच्या शुभहस्ते आज,दि. 16 मे 2023 रोजी सकाळी 11 : 30 वाजेच्या सुमारास जय भोले बमबम भोले , श्री शिवाय नम स्तुभ्यम् च्या मंत्रोच्चारात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार महेश शिरसाठ यांची खास उपस्थिती होती. सर्वप्रथम युवा सेनेचे सागर ओतारी यांच्या शुभहस्ते कुदळ मारून श्रीफळ फोडण्यात आल्यानंतर प्रमुख पाहुण्यासह रहिवासी बंधू व भगिनींना कुदळ मारण्याचा योग मिळाला .
          याप्रसंगी मंदिर निर्माण कार्यकर्ते राहुल भगवान महाजन, भरत मिस्त्री, राजेंद्र पंढरीनाथ शिंदे , महेश कांतीलाल लाड, छोटू धूडकू चौधरी, मुकेश गुलाब चौधरी, कैलास गुलाब चौधरी, पंढरीनाथ नामदेव शिंदे, पंडित धुडकू चौधरी, दिपक आत्माराम माळी, दिपक भगवान महाजन, गोकुळ पंढरीनाथ महाजन , मनोज पंढरीनाथ शिंदे, अविनाश नामदेव बडगुजर, संदीप सुभाष चौधरी, योगेश हिरालाल राजपुत, शालिक महाजन, नितिन बंसलाल महाजन, महेंद्र भगवान महाजन, गणेश साहेबराव लोखंडे,  ईश्वर अशोक सोनवणे, अविनाश गोवर्धन बाविस्कर, संदेश गवळी, दिलिप भिका, सुधाकर प्रल्हाद चौधरी, संतोष छोटू धनगर , मोहन सोमा  महाजन, राजाराम दगडू, नवल युवराज, संतोष तुकाराम बारी, जगदिश शांताराम बाविस्कर, अजय गोकुळ माळी, मयुर अनिल भोई, आधार महाजन, गुलाब सुलताने, भरत कडु धनगर, अलकाबाई गुलाब चौधरी, उषाबाई चौधरी, रुपाली कैलास चौधरी, पूनम मुकेश चौधरी, छायाबाई भगवान महाजन, अर्चना गणेश लोखंडे, हौसा आत्माराम माळी, जयश्री दीपक माळी, सपना राहुल महाजन, सुशिला मोहन माळी, मनिषा जगदिश बाविस्कर, आशाबाई गोकुळ महाजन, दगूबाई भिका माळी, सुलोचना संतोष बारी, रेखा महेश लाड, कल्पना आधार महाजन, गेनाबाई संभाजी गवळी, तुळसाबाई सुभाष चौधरी, ऐश्वर्या विजय माळी, सुनिता बबलू आदी रहिवासी बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज