विवेकानंद विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 100 % मनस्वी किरण चौधरी 98.2% मिळवत विद्यालयात सर्वप्रथम .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

02/06/2023

विवेकानंद विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 100 % मनस्वी किरण चौधरी 98.2% मिळवत विद्यालयात सर्वप्रथम ....

चोपडा (प्रतिनिधी) : - -
         विवेकानंद विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के मनस्वी किरण चौधरी 98.2% मिळवत विद्यालयात सर्वप्रथम
         चोपडा येथील विवेकानंद विद्यालयाचा प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील निकालाची परंपरा कायम ठेवत एस.एस.सी. मार्च 2023 अर्थात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांपैकी 33 विद्यार्थी 90% च्या वर, विशेष योग्यतेत 60 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 34 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 11 विद्यार्थी, व पास श्रेणीत दोन विद्यार्थी उत्तीर्ण होत 100% निकाल लागल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका आशा चित्ते इंग्लिश मिडीयम च्या प्राचार्या सुरेखा मिस्तरी, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.जी. पाटील सर, बालवाडी विभाग प्रमुख माधवी भावे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, पालकवृंद, कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.
          विद्यालयातून सर्वप्रथम पाच येणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे विद्यालयातून सर्वप्रथम मनस्वी किरण चौधरी 98.2%, विद्यालयातून द्वितीय लीना नितीन सोनवणे 97.6% , विद्यालयातून तृतीय निखिल ज्ञानेश्वर पाटील 97.4%, विद्यालयातून चतुर्थ मानस विनीत हरताळकर 96.6%, विद्यालयातून पाचवी हर्षदा जयवंत पाटील 96%, तसेच 90% च्या वरील विद्यार्थी पुढील प्रमाणे प्रतीक्षा ज्ञानेश्वर पाटील, आदित्य कांतीलाल पाटील, प्राची राजेंद्र पवार, कौशिक प्रमोद वैद्य, जागृती प्रवीण महाजन, आस्था दीपक साळुंखे, निकिता योगेंद्र देवरे, प्राची गजानन पाटील, विशाखा सतीश गुजर , ग्रीष्मा जितेंद्र कन्हैया, सुमित शशिकांत सोनवणे, प्रज्ञा मुकुंद सोनवणे, नचिकेत अरविंद पाटील, तनुश्री अजय पाटील , सानिका गोपाल सोनवणे ,चैताली परेश चित्ते, मंदार महेश पाटील, जानवी राजेंद्र विंचुरकर, दिव्यांनी राजेंद्र सोनार, हर्षिता सचिन बडगुजर, अनोखी शैलेश जैन, सानिका दिनेश पाटील, मोहित विनायक पाटील, सोहम प्रदीप पाटील, धैर्य प्रमोद बाविस्कर, वेदांत अविनाश पाटील , प्रियाणी रवींद्र महाजन , जानवी महेंद्र साळी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp