उपप्राचार्य प्रा. बी एस हळपे यांचा सेवापूर्ती निमित्त चोपडा तालुका धनगर समाजातर्फे सत्कार . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

02/06/2023

उपप्राचार्य प्रा. बी एस हळपे यांचा सेवापूर्ती निमित्त चोपडा तालुका धनगर समाजातर्फे सत्कार . . .

चोपडा (प्रतिनिधी) : - -
          उपप्राचार्य प्रा. बी एस हळपे यांचा सेवापूर्ती निमित्त चोपडा तालुका धनगर समाजातर्फे  सत्कार
          चोपडा तालुका धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा गाधी शिक्षण मंडळ संचलित  कला , शास्त्र व वाणिज्य  महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा बी एस हळपे 33 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर 31मे 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने व गेली 33 वर्षे कनिष्ठ महाविदयालयात इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट अध्यापन व मार्गदर्शन करून असंख्य विदयार्थी त्यांनी घडविले.
         चोपडा तालुका धनगर समाजाच्यावतीने मधुकर चिंधू कंखरे ( माजी सरपंच कमळगाव व श्री योगेश्वर शिक्षण मंडळ अहिल्याबाई होळकर माध्य. विद्यालयाचे अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली  उपप्राचार्य प्रा बी एस हळपे व सौ माधुरी हळपे यांचा सत्कार  करण्यात आला व गौरवपत्र देऊन गोपाल धनगर , ( सचालक , चोपडा साखर कारखाना ) यांच्या हस्ते  सन्मानीत करण्यात आले. सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
         कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. नरेंद्र शिरसाठ यांनी केले व सूत्रसंचालन भूपेश धनगर व व्ही जे पवार यांनी केले. आभार प्रदर्शन दत्तू गुरुजी यांनी केले . याप्रसंगी तालुक्यातील राजकिय , सामाजिक , शैक्षणिक , वैद्यकिय , प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर , गुणवंत विद्यार्थी, पालक, समाजबांधव व भगिनी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp