इयत्ता 12 वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग . . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

07/06/2023

इयत्ता 12 वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग . . . .

जळगाव (प्रतिनिधी) : - -
         इयत्ता 12 वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग . . . .
           जळगांव येथे शैक्षणिक वर्ष 2023 / 24 साठी इ. 12 वी मध्ये सध्या शहरात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग पहावयास मिळत आहे. गेल्या महिन्यात इयत्ता 11 वीचा वार्षिक निकाल जाहीर झाल्यानंतर सध्या इ. 12 वीच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी घाई करत असल्याचे दिसत आहे.
         के.सी.ई.सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे गर्दी करत असताना दिसून येत आहे. उन्हाचा प्रकोप लक्षात घेता महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत असल्याने विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सकाळीच लवकर नंबर लागावा यासाठी महाविद्यालयांत उपस्थिती असल्याचं उत्साहवर्धक चित्र सध्या शहरात सर्वच कनिष्ठ महाविद्यालय , उच्च माध्यमिक विद्यालयात दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp