अंबारे-करणखेडा येथे 52 लक्ष च्या पाणीपुरवठा योजनेचे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

05/06/2023

अंबारे-करणखेडा येथे 52 लक्ष च्या पाणीपुरवठा योजनेचे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन

अमळनेर (प्रतिनिधी) : - -
          अंबारे-करणखेडा येथे 52 लक्ष च्या पाणीपुरवठा योजनेचे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन
          गावाचा पाणी प्रश्न सुटणार, विविध कामांचाही समावेश . . .
          अमळनेर तालुक्यातील अंबारे-करणखेडा येथे 52 लक्ष च्या नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील व जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते थाटात पार पडले.
          जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या सदर नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे गावाचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे.आमदारांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले, आमदारांनी मनोगत व्यक्त करत मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा आढावा मांडला.
         या प्रसंगी बाजार समिती संचालक समाधान धनगर, बाजार समिती माजी संचालक जे. के. पाटील, बाळू आप्पा हिंगोणेकर, गजेंद्र माधवराव पाटील अंबारे, सरपंच अंबारे सुनील मन्साराम पाटील, सरपंच करणखेडा सौ.कविता महेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ.अलकाबाई गुलाब धनगर, पोलिस पाटील शांताबाई लक्ष्मण पाटील, वि.का.स. सोसायटी चेअरमन विश्वास विनायक पाटील, माजी सरपंच सुधाकर यशवंत पाटील, लक्ष्मण झुलाल पाटील, गुलाब धनगर, यशवंत पाटील, रामचंद्र पाटील, सुरेश पाटील, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, सुरेश धनगर, अनिल बागुल, निशिकांत सूर्यवंशी, माजी सरपंच लोटन शिवदास पाटील, ग्रां. पं. सदस्य गणेश गुरव, ग्रां.पं.सदस्य महेंद्र पाटील, दिलीप पाटील, पंकज धनगर, गजानन कोळी, राकेश धनगर, विजय भील, प्रकाश पाटील, आनंदराव पाटील, बाळू पाटील, राजेंद्र पाटील, विजया राजेंद्र पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           @ ही आहेत विविध विकासकामे  @
     नाविन्यापुर्ण योजने अंतर्गत संरक्षण भिंत बांधकाम 10 लक्ष, दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत समाजमंदिर बांधकाम 10 लक्ष, दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण 5 लक्ष, जलजिवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा योजना करणे 52 लक्ष असे एकूण रक्कम 74 लक्षची कामे आमदारांच्या प्रयत्नातून होत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp