विवेकानंद विद्यालयाचे 15 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले ..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

15/07/2023

विवेकानंद विद्यालयाचे 15 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले .....

चोपडा (प्रतिनिधी) : - -
           विवेकानंद विद्यालयाचे 15 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले
         चोपडा येथील विवेकानंद विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या निकालात 15 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. यामध्ये इयत्ता पाचवी चे एकूण 6 विद्यार्थी तर, इयत्ता आठवीचे 9 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत .
          इयत्ता  5 वी स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांची नावे अशी1)पर्वणी प्रसाद वैद्य गुणानुक्रम 50 गुण 212  2)जानवी दीपक सोनवणे गुणानुक्रम 69 गुण 206  3)आदित्य महेश पाटील गुणवत्ता क्र 82 गुण 202  4) सोनम सुनील पाटील गुणानुक्रम 125 गुण 192  5)हिमांशू अनिल सोनवणे गुणानुक्रम 181 गुण 180  6)यज्ञेश भूपेश धनगर गुणानुक्रम 186 गुण 180
           इयत्ता  8 वी  स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी असे 1) अभय चंद्रकांत कोळी गुणानुक्रम 16 गुण 216.  2 ) श्रेयस मनोज बाविस्कर गुणानुक्रम 32 गुण 204   3) युगल सुखदेव पाटील गुणाक्रम 61 गुण 19O  4)चेतन तुकाराम पाटील गुणानुक्रम 64 गुण 190.  5)विनीत प्रकाश पाटील गुणानुक्रम70 गुण 188.  6 ) निलेश पांडुरंग सूर्यवंशी गुणानुक्रम 76 गुण 186. 7) रोहित रवींद्र महाजन. गुणानुक्रम 77 गुण 186  8) सोहम संदीप लांडगे गुणानुक्रम 120 गुण 174  9)वेदांत मंगेश शेळके गुणानुक्रम 122 गुण 174 या सर्व यरास्वी विद्यार्थ्याना उपशिक्षक प्रसाद वैद्य , उपशिक्षिका स्मृती माळी, शीतल पाटील , राजेश्वरी भालेराव, पालकवर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
            सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर ,अध्यक्ष विजय पोतदार,उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर ,मुख्याध्यापक नरेंद्र भावे ,पवन लाठी यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ ,शिक्षकवृंद, पालकवर्ग, कर्मचारीवृंद यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज