चोपडा येथे ' क्रांति से हरितक्रांति ' हिंदी नाटक - 28 जुलै रात्री 8 : 00 वाजता - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

26/07/2023

चोपडा येथे ' क्रांति से हरितक्रांति ' हिंदी नाटक - 28 जुलै रात्री 8 : 00 वाजता

 


चोपडा (प्रतिनिधी) : - -

           चोपडा येथे ' क्रांति से हरितक्रांति ' हिंदी नाटक - 28 जुलै रात्री 8 : 00 वाजता 

       स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या  संस्कृती  मंत्रालय , नवी दिल्ली आयोजित

            भारतीय क्रांतिकारक व कृषि वैज्ञानिक डॉ. पांडुरंग खानखोजे यांच्या जीवन चरित्रावर आधारित लेखिका / निर्देशिका मंगला सानप (राष्ट्रीय नाट्य विद्यालय , नवी दिल्ली) निर्देशीत व मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशन, नागपूर प्रस्तुत ' द अनसंग हिरो : डॉ खानखोजे - द ब्रेड ऑफ लाईफ 'अर्थात ' क्रांति से हरितक्रांति '

         हे हिंदी नाटक दि. 28 जुलै 2023 शुक्रवार रात्री 8 : 00 वाजता कै. ना. आक्कासो. शरश्चंद्रिका सुरेश पाटील न. प. नाट्यगृहात संपन्न होणार आहे. न पा मुख्याधिकारी श्री. हेमंत निकम, नगर परिषद चोपडा यांच्या विशेष सहकार्यातून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चोपडा, रोटरी क्लब ऑफ चोपडा, राष्ट्रभाषा हिंदी अध्यापक मंडळ चोपडा यांनी या नाटकाचे आयोजन केले आहे .


         मोफत मर्यादित प्रवेश असलेल्या या नाटकाच्या प्रवेशिकांसाठी नाटयप्रेमी रसिकांनी  
1) रोटरी प्रेसिडेंट चेतन टाटिया - आनंद सुपर शॉपी न.प. बगिच्या जवळ, 2) ए .पी .पाटील - यशोदाई फोटो स्टुडिओ नाट्यगृहा शेजारी 3) मसाप कार्याध्यक्ष विलास पाटील c/o शांताई क्लिनिक डॉ . आंबेडकर पुतळ्या जवळ 4) रोटरी सचिव अर्पित अग्रवाल - अग्रवाल प्रोव्हिजन, पंकज शाळे समोर पंकज नगर येथे किंवा 9822801594 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा

          असे आवाहन मसाप चोपडा - कार्याध्यक्ष सेवानिवृत्त मुख्या. विलास पाटील यांनी आयोजकांतर्फे केले आहे .



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp