चोपडा तालुका व्यापारी महामंडळाचा पदग्रहण सोहळा उद्योगपति मनीष जैन यांची उपस्थिती संपन्न होणार .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

24/07/2023

चोपडा तालुका व्यापारी महामंडळाचा पदग्रहण सोहळा उद्योगपति मनीष जैन यांची उपस्थिती संपन्न होणार ....



चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा तालुका व्यापारी महामंडळाचा पदग्रहण सोहळा उद्योगपति मनीष जैन यांची उपस्थिती संपन्न होणार ....

          चोपडा येथिल व्यापारी महामंडळाची नुतन कार्यकारिणीची निवड नुकतीच झाली आहे यात अध्यक्ष म्हणून अमृतराज सचदेव, कार्यकारी अध्यक्ष -सुनील बरडिया, प्रमुख मार्गदर्शक - अनिल वानखेडे, संजय कानडे, जीवन चौधरी, भूपेंद्र गुजराथी, सुनील बुरड, संजय श्रावगी, उपाध्यक्ष - दिपक राखेचा, उमेश कासाट, प्रफुल्ल स्वामी , नरेंद्र तोतला, शाम सोनार, सचिव - प्रविण राखेचा, सहसचिव - विपीन जैन, कायदेशीर सल्लागार - ऍड. धर्मेंद्र सोनार तर जवळपास 78 व्यापाऱ्याची संचालक म्हणून निवड बिनविरोध झाली असून प्रसिद्ध प्रमुख म्हणून लतीश जैन, मिलिंद सोनवणे आदीं सह अनेक व्यापारी बंधुना संचालक मंडळात घेतले आहे यांचे पदग्रहण सोहळयाचा कार्यक्रम 26 रोजी संध्याकाळी 7 वाजता संस्कार मंडप मध्ये होणार आहे.     


          या कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून मा.आमदार व उद्योगपति मनिष जैन, तहसीलदार - भाऊसाहेब थोरात, कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा गांधी शिक्षण मंडळचे चेअरमन - संदिप पाटिल, उद्योजक - वसंतकाका गुजराथी, वैद्यकीय सम्राट - डॉ विकास हरताळकर, पोलि
स निरीक्षक - के.के पाटिल, संस्थापक चेअरमन महावीर पतसंस्थाचे - शांतीलाल बोथरा, जैन समाजाचे मा.संघपती - माणकलाल चोपडा, व्यापारी महामंडळाचे मा.अध्यक्ष विजयकुमार अग्रवाल, वरिष्ठ सलाहकार चंदुलाल पालीवाल, महावीर पतसंस्थाचे नवनिर्वाचित संचालक राजाराम पाटिल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp