राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक उत्साहात संपन्न . . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/07/2023

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक उत्साहात संपन्न . . . .

चोपडा (प्रतिनिधी) : - -
           राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक उत्साहात संपन्न . . . .
         राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चोपडा पीपल्स बँकेच्या हॉल मध्ये नुकतीच मा. अरुणभाई गुजराथी (माजी विधानसभा अध्यक्ष) याच्या अध्यक्ष खाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी याची बैठक घेण्यात आली.
          बैठकीत सर्वाच्या उपस्थित, एकमताने निर्णय घेण्यात आला की मा.श्री. शरदचंद्र पवार व अरुणभाई गुजराथी याच्या सोबत राहुन राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम करुन पुढे येणाऱ्या निवडणुकित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त लोक प्रतिनिधी निवडून आणुन चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम करू असा निर्धार करण्यात आला.
          या बैठकीत मा. अरुणभाई गुजराथी, कैलास पाटील (माजी आमदार), चंद्रहास गुजराथी, दिलीप सर सोनवणे , डी पी पाटील , डी पी सांळुके, शांताराम सपकाळे, जगन्नाथ काका पाटील , गोरख तात्या पाटील , घनश्याम अण्णा पाटील, अतुल ठाकरे, सौ इंदिरा ताई पाटील, गिरीष.आप्पा पाटील, गोकुळ आबा पाटील, विनायक पाटील, भरत पाटील, कांतीलाल पाटील, हितेंद्र देशमुख, सुनील जैन, नंदकिशोर पाटील, रायसिंगअण्णा, बाळासाहेब पाटील , ऐ डी चौधरी, ललित बागुल, डॉ नरेंद्र सिरसाठ, शशिकांत देवरे , सौ निता पाटील, सौ भारती बोरसे तसेच तालुक्याचे व शहराचे आजी माजी पदाधिकारी व असंख्य कार्यकरते उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp