महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे दिल्या जाणा-या मानव विकास योजनेंतर्गत महात्मा गांधी शिक्षण मंडळातील विद्यार्थीनींना मोफत पास वाटप - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

19/07/2023

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे दिल्या जाणा-या मानव विकास योजनेंतर्गत महात्मा गांधी शिक्षण मंडळातील विद्यार्थीनींना मोफत पास वाटप

 महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे दिल्या जाणा-या मानव विकास योजनेंतर्गत महात्मा गांधी शिक्षण मंडळातील विद्यार्थीनींना मोफत पास वाटप


चोपडा प्रतिनिधी :- राजेंद्र पाटील
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आज रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ जळगाव विभाग चोपडे आगार तर्फे दिल्या जाणाऱ्या मानव विकास योजनेंतर्गत विद्यार्थिनींना मोफत पास वितरित करण्यात आल्या. पास वितरणाच्या या कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थान कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.श्री.एस पी पाटील सर यांनी भूषविले सोबत पर्यवेक्षक प्रा.श्री. ए एन बोरसे, समन्वयक प्रा.श्री पी एस पाडवी मोफत पास समितीचे सदस्य प्रा.श्री सचिन पाटील, प्रा.श्री. भूषण पाटील, सौ.आरती बोरसे व
सौ. सुवर्णा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी इयत्ता अकरावी व इयत्ता बारावी विज्ञानच्या दहा मुलींना प्रातिनिधिक स्वरूपात पास मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आल्या त्यानंतर समिती प्रमुखांनी पास वरील सूचनांचे काटेकोर पालन करावे असे सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील अकरावी व बारावी विज्ञान चे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ प्रा. श्री आर आर बडगुजर व एन बी शिरसाट सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तसेच या कार्यक्रम प्रसंगी
प्रा.अतुल पाटील सर प्रा.आर.आर. पवार ,डॉ.डी.ए. तायडे, आर इ लांडगे, शिरीन सय्यद मॅडम, दिपाली पाटील मॅडम, समाधान पाटील पी व्ही पाटील सर व इतर प्राध्यापक बंधू-भगिनींचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल योगदान लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp