लासूर येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त स्मशानभूमी येथे जीव ठेवण्याची पेटीचे लोकार्पण - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

22/07/2023

लासूर येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त स्मशानभूमी येथे जीव ठेवण्याची पेटीचे लोकार्पण

चोपडा (प्रतिनिधी) : - -
          लासूर येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त स्मशानभूमी येथे जीव ठेवण्याची पेटीचे लोकार्पण
           लासूर येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी निमित्त स्मशानभूमी या ठिकाणी मास्टर टेलर्स यांच्या संकल्पनेतून जीव ठेवण्याच्या पेटी आवश्यक आहे असे मत व्यक्त करण्यात आले होते कारण अग्निडाग दिल्यानंतर जीव इकडे तिकडे ठेवला जातो अन दहाव्या दिवशी ज्या वेळेस पूजेसाठी घेण्यासाठी गेल्यावर तो तिथं मिळत नसल्याने लोकांच्या भावना दुखावल्या जात होत्या त्या साठी लासूर येथिल दानशूर व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते दिलीप बेडिस्कर यांनी त्यांचे काका स्व. भिमराव तानकू बेडिस्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ जीव ठेवण्यासाठी लासूर गावासाठी पेटी दिली व सदर पेटी चे लोकार्पण लासूर नगरीचे नेते नानासाहेब ए. के. गंभीर सर यांच्या हस्ते करण्यात आले.
           त्याप्रसंगी श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे संचालक मास्टर टेलर्स,पीक संरक्षण सो सा माजी व्हा चेअरमन किशोर माळी सर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश महाजन, वासुदेव महाजन, संत सावता महाराज पतसंस्थेचे संचालक प्रवीण मगरे, शाळा व्यवस्थापन समिती चे माजी अध्यक्ष योगेश्वर माळी, दिपक महाजन, बापू पाटील, विजय कोळी, शामकांत माळी, प्रेमराज शेलकर, विनोद महाजन सर, नितीन माळी, निलेश राजकुळे, भैय्या महाजन, राजेश माळी, बबलू माळी, पप्पू माळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp