सौ. योगिता मांडवडे यांचे M P S C परीक्षेत घवघवीत यश ; वैज्ञानिक अधिकारी पदावर निवड. . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

20/07/2023

सौ. योगिता मांडवडे यांचे M P S C परीक्षेत घवघवीत यश ; वैज्ञानिक अधिकारी पदावर निवड. . .

चोपडा (गणपूर - प्रतिनिधी) : - -
सौ. योगिता मांडवडे यांचे M P S C परीक्षेत घवघवीत यश ; वैज्ञानिक अधिकारी पदावर निवड. . .
           महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक रासायनिक विश्लेषक (वैज्ञानिक अधिकारी) या पदाचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील सौ. योगिता किरण मांडवडे यांनी परीक्षेचे सर्व टप्पे पार करत यशाला गवसणी घातली आहे. त्यांची वैज्ञानिक अधिकारी या पदावर निवड झाली आहे.
           त्या सेवानिवृत्त बँक कर्मचारी आनंदसिंग प्रताप पवार, (वरखेडे ता. चाळीसगाव )यांच्या कन्या तसेच कृषी विज्ञान केंद्र,ममुराबाद (जळगाव) येथील शास्त्रज्ञ किरण मांडवडे यांच्या पत्नी आहेत. हे यश मिळवणाऱ्या त्या जळगाव जिल्ह्यातील एकमेव आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp