मितावली ता. चोपडा येथे शेतीशाळेचे आयोजन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

22/07/2023

मितावली ता. चोपडा येथे शेतीशाळेचे आयोजन

चोपडा (गणपूर - प्रतिनिधी) : - - 
           मितावली ता. चोपडा येथे शेतीशाळेचे आयोजन 
           मितावली (ता चोपडा) येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी प्रकल्पातील शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उप विभागीय कृषी अधिकारी श्री.जाधवर यांनी कापूस पिकांचा उत्पादन खर्च कमी करणे साठी निंबोळी अर्क , दशपर्णी अर्क व माती परीक्षण करून खतांच्या मात्रा देणे याबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी डी बी साळुंखे यांनी एक रुपयात पिक विमा बाबत मार्गदर्शन करून शेतकरी बांधवांनी पिक विमा काढण्याचेआवाहन केले.
          मंडळ कृषी अधिकारी जे यु सोनवणे, कृषी पर्यवेक्षक जे व्ही सनेर यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन के एच महाजन यांनी केले तर आर एस निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp